Whatssapp Online

Category 5

Category 6

Category 7

Category 1

Category 2

Category 3

Category 4

Tuesday 16 August 2016

"महाडच्या महापूरात" वाहून गेलेल्या एका तरुणाचीआत्मकविता...

mahad-kavita



"महाडच्या महापूरात" वाहून गेलेल्या एका तरुणाचीआत्मकविता...

*कवि - "रमेश यादव आहिरे*
यांच्या शब्दरचनेला सलाम...!!

इच्छा सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून,
आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून...😔

आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे,
मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे...😔

माफी मागतो आई तुझी मी हाथ माझे जोडूनी,
ऐकलं नाही काही तुझं मी गेलो तुला सोडूनी...😔

भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन
म्हणला दादा येताना जीन्स ये घेऊन...😔

बहीण माझी छोटी करायचं होतं लगीन,
बोलली रक्षाबंधना ला वाट तुझी बघीन...😔

बायको सर्व बघत होती डोळे आले भरून
निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून...😭

काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट,
बेल वाजली एस.टि. ची निघाली मुंबई ची वाट...😌

काय झालं काय जुनू, मन नव्हतं लागत,
पुसले माझे डोळे मी खिडकी बाहेर बघत...😭

तेवढ्यात भेटला दणका हाहाकार झाला,
बस झाली पलटी पाणी आत 
आला...😔

काय करू कुठे जाऊ? क्षणात संपलं सारं,
जीव घुटमटला डोळे फिरले पाणीच पाणी सारं...😔

बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच,
बंद पडले शरीर माझे चालले तेवढे हातच...😌

जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या
देवा शी,
हसत होता बघत होता खेळत होता जीवाशी...😌

प्रयत्न माझे संपले सारे पाण्यातच मी रडलो,
श्वास कोंडला जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो...😞

कोणाचं मी काय बिघडवलं असा कसा मी मेलो,
माफ कर मला प्रिये तुला मी अर्ध्यात सोडून गेलो...😭

आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून,
किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून...😭

बाबा म्हणजे सावली घराची जसा बहरदार झाड,
ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड...😭

बायको ने हि रडून रडून अर्धा जीव केला असेल,
पोरं माझी कशी झोपतील जेंव्हा पप्पा नसेल ???😭

मित्रांच्या हि पार्ट्या आता जरा थांबल्या असतील,
आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील...😔

संपली सगळी नाती क्षणार्धात संपली स्वप्न सारी,
इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या संपली दुनियादारी...😭

रडू नको ना आई, का गं अशी तू करती,
तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती...😭

बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आला,
शोधायला तुझ्या लेकराला मुख्यमंत्री हजर झाला...😭

आमदार हि धावून आले पोलिसांची घाई,
आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई...😔

लवकर शोधा "रमेशला"आठवण घरची येते,
कधी भेटते आई मला अनं कधी छाती शी घेते...😭
कधी छाती शी घेते...😭
कधी छाती शी घेते....😭
😭😭😭😭😭😭😭😭😭
कविता आवडल्यास कविच्या नावासहीत पुढे पाठवा...!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

मी पैसा बोलतोय

*मी पैसा बोलतोय*

http://whatssapponline.blogspot.com/2016/08/blog-post.html


सर्वात आधी मी तुम्हांला माझा परिचय करून देतो,
मी आहे पैसा. माझ रूप  साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.
मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही     माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.
आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.
आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही,
परंतु लोक मला स्वताच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.
मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात. 
हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात. 
खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत. 
मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वताचाहि  जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात. 
मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हांला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.

मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......
..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत. 
मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......
.....पण तुमच वय नाही वाढऊ शकत.
मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......
.....पण गेलेली वेळ नाही. 
मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......
.....पण आदर नाही.
मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....
.....पण शांत झोप नाही.
मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....
.....पण विद्या नाही.
मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......
.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
म्हणून लक्षात ठेवा
पैसा हेच सर्वस्व नाही
पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका . 
पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.
माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही. 
आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ  हेच आपले धन आहे.
त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हांला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत.
तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्याना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे.तेव्हा सेवा,साधना करा.
मग आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार...............    
           धन्यवाद !
              पैसा

Tuesday 21 July 2015

Whatsapp online inspirational Messages 2015


whatsapp-online-inspirational-messages-2015



माझ्या वाचनात आलेला एक उत्कृष्ट लेख, ,,,,,
RICH असणं म्हणजे काय ?
-------------------------
जीवनप्रवासातील यश मोजत असताना त्यात RICH होणं महत्वाचं आहेच. पण मग RICH कुणाला म्हणायचं?
अमाप पैसा गाठीशी असणार्याला RICH म्हणायचं?
केवळ अमाप पैसा हे जर यशाचं रहस्य असतं तर सर्व पैसेवाले आनंदानंच जगले असते, पण प्रत्यक्षात मात्र तसं दिसत नाही कारण आनंदाची अनुभूती पैशाने खरेदी केलेल्या मोठमोठ्या गोष्टीतच असते असं नाही तर खूपदा ती भावनिक आपुलकीतून आणि निरपेक्ष प्रेमातून साकारलेल्या छोट्या छोट्या गोष्टीत असते.
सत्ताधारी असणार्याला RICH म्हणायचं
सत्ता जर यशाचं रहस्य असतं तर सत्ताधारी व्यक्तीला सुरक्षेची खात्री मिळाली असती. नेते संरक्षकांशिवाय निर्भयपणे उघड उघड वावरू शकले असते. पण प्रत्यक्षात ते सगळे सतत भीतीने ग्रस्त असतात आणि असुरक्षिततेच्या तणावाखाली जगतात. याउलट जे सामान्यातले सामान्य असतात, जे साधी राहणी अवलंबतात ते निर्धास्तपणे जगतात. त्यांना रात्री मस्त शांत झोप लागते. 
सुंदर आणि सुप्रसिद्ध असणार्याला RICH म्हणायचं?
सौंदर्य आणि प्रसिद्धी या दोन गोष्टी जर यशस्वी जीवनाचा पाया असत्या तर सर्व सेलिब्रिटीजचे वैवाहिक सहजीवन समाजात आदर्श मानले गेले असते. पण प्रत्यक्षात बहुतेक सेलिब्रिटीजच्या वैवाहिक जीवनाची वाताहात झालेली पहायला मिळते. याउलट सामान्यातली सामान्य जोडपी आपल्या छोट्याशा घरातही वैवाहिक सहजीवनाचा आनंद मनमुराद लुटत समाधानानं जगताना दिसतात.
या क्षणभंगुर आयुष्यात जरा अंतर्मुख होऊन RICH शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणं गरजेचं आहे. RICH असणं म्हणजे नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्यआणि आरोग्यहे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं. यातला एक स्तंभ जरी डळमळीत असेल किंवा मजबूत असूनही संतुलित नसेल तरी बाकी सारं असूनही आयुष्य विकलांग आहे.
RICH शब्दामधला 
'R' हा Relationship चा
'I' हा Income चा
'C' हा Character चा आणि 'H' हा Health चा,,,
चला...
एकमेकाना WISH करूया आणि सगळेच जण RICH होऊया...!


Saturday 4 July 2015

आई, आयफोन आणि १८ अटी****

आई, आयफोन आणि १८ अटी****


http://www.whatsapp-online.com/2015/07/blog-post.html




जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३
वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि
त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये
चर्चेचा विषय ठरलेली
ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट.
जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत.
तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे
भुणभुण करत होता की, मला
माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच!
शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे
काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं
खूळ नाही.
शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय
घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला
त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन!
पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली
त्याच्यासाठी आणलेल्या
नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती.
आयफोन हातात
आलेल्या मुलासाठी काही नियम होते त्या चिठ्ठीत.
जेनेल इंटरनेटवर स्वत:चा ब्लॉग लिहिते.
ग्रेगला लिहिलेली ती चिठ्ठी तिनं नंतर
आपल्या ब्लॉगवर टाकली आणि जगभरातल्या आया ते वाचून
भलत्याच खूश झाल्या.
लहान वयात टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी उतावीळ
असलेल्या हल्लीच्या मुलांना कसं
आवरावं आणि त्या टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणामांपासून त्यांना कसं
दूर ठेवावं या
चिंतेत असणार्या आयांना जेनेलनं आपल्या या ब्लॉगमधून जणू
एक नवा मार्गच
दाखवला आहे.
’माझ्या मुलाला तंत्रज्ञानाचं व्यसन लागू नये, त्यानं
त्याचा दुरुपयोग करू नये
असं मला वाटत होतं. तंत्रज्ञानाच्या आहारी न
जाता त्याचा उत्तम उपयोग कसा
करावा हे माझ्या मुलानं शिकावं असं मला वाटत होतं म्हणून
मी त्याला एकूण १८
अटी घातल्या ‘-
जेनेल हॉफमन लिहिते.
जेनेलच्या या १८ अटी सध्या इंटरनेटवर भलत्याच चर्चेत आहेत.
त्यांचा हा अनुवाद
प्रिय ग्रेग,
१. हा आयफोन
तुझ्यासाठी आणला असला तरी त्याची मालकी माझी आहे, कारण
याचे पैसे
मी दिलेले आहेत. हा फोन तुझा नाही,
तो मी तुला वापरायला दिलेला आहे, हे लक्षात
ठेव.
२. त्या फोनला पासवर्ड टाकलास, तर
तो मला माहिती असला पाहिजे.
३. रिंग वाजली की फोन उचलायचा. तो ’फोन’ आहे. त्यावर
तुझ्याशी बोलता येणं हा
त्याचा मूळ उपयोग आहे. शिवाय फोन न उचलणं असभ्यपणाचं
आहे. त्यामुळे ‘मॉम‘किंवा
‘डॅड’ हे नाव फ्लॅश झालं की तो फोन उचलायचा..लगेच!
४. रोज संध्याकाळी ७.३0 वाजता आणि शनिवार-
रविवारी रात्री फोन माझ्याकडे
द्यायचा. मी तो फोन रात्री बंद करीन आणि सकाळी ७.३0
वाजता चालू करून परत तुला
देईन. रात्री उशिरा तुला एखाद्या मित्राला, मैत्रिणीला फोन
करायचा झाला, तर तो
त्यांच्या घरच्या फोनवर करायचा. त्यांच्या आई-वडिलांपासून
लपवण्यासारखं त्यात
काही असेल, तर असा फोन न करणंच उत्तम.
५. फोन शाळेत घेऊन जायचा नाही. ज्या कुणाशी तुला फोनवरून
चॅटिंग करावंसं वाटतं
त्यांच्याशी प्रत्यक्ष बोल. गप्पा मार. ही गोष्ट छान आयुष्य
जगण्यासाठी फार
आवश्यक आहे.
६. हा फोन पाण्यात पडला, संडासात पडला, हरवला
फुटला किंवा त्याचं काहीही
नुकसान झालं तर त्याच्या दुरुस्तीचा किंवा रिप्लेसमेंटचा खर्च
करणं ही तुझी
जबाबदारी असेल. त्यासाठी तू सुट्टीत काम करू शकतोस,
वाढदिवसाच्या पार्टीचे
पैसे वाचवू शकतोस किंवा खाऊला दिलेले पैसेही त्यासाठी वापरू
शकतोस. फोनच्या
बाबतीत अशा गोष्टी होतात. त्यामुळे त्याची तयारी ठेव.
७. या फोनचा वापर कधीच कोणाशी खोटं
बोलायला किंवा कोणाला फसवायला करू नकोस.
भांडणं झाली तर एक चांगला मित्र जसा वागेल तसा वाग
आणि नाहीतर त्या भांडणात
पडू नकोस.
८. ज्या गोष्टी तू प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला सांगू शकत
नाहीस त्या एसएमएस, मेल
किंवा फोन करून सांगू नकोस.
९. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आईवडिलांसमोर तू
जी गोष्ट बोलणार
नाहीस, ती फोन वापरून लपून मेल, एसएमएस किंवा फोन करून
सांगू नकोस.
१0. फोनवर कुठलंही साहित्य उघडायचं नाही. तुला इतर
कामासाठी, प्रोजेक्टसाठी जी
माहिती हवी असेल त्यासाठी जरूर फोनवरचं इंटरनेट वापर. पण
त्याव्यतिरिक्त तुला
काही प्रश्न असतील तर माझ्याशी किंवा डॅडशी मोकळेपणानं
बोल.
११. सार्वजनिक ठिकाणी, थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये
किंवा कुठल्या माणसाशी बोलत
असताना फोन सायलेंट कर किंवा बंद कर, पण तो बाजूला ठेवून दे.
समोरचा माणूस
बोलत असताना आपण फोनशी खेळ करणं उद्धटपणाचं आहे.
शिवाय आयफोन ही बोलण्यासाठी
वापरायची एक गोष्ट आहे. तो मिरवायचा स्टेट्स सिम्बॉल नाही.
१२. तुझ्या स्वत:च्या किंवा इतर कोणाच्या खासगी भागांचे
फोटो काढून ते शेअर
करू नकोस. हसू नकोस! मला माहिती आहे की तुला सगळं समजतं.
पण तरीही तुला असा
मोह कधीतरी पडू शकतो. सायबर स्पेस खूप मोठी आहे आणि इथे
एकदा आलेली प्रत्येक
गोष्ट, वाक्य, फोटो, कॉमेंट कायम इथेच राहतं.
अशा एखाद्या गोष्टीमुळे तुझं
संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं.
१३. उगीच हजारो फोटो आणि व्हिडिओ काढत बसू नकोस.
प्रत्येक गोष्ट काही फोटो
काढून ठेवण्याइतकी महत्त्वाची नसते. त्यापेक्षा तो क्षण
मनापासून एन्जॉय कर, ते
तुझ्या कायम लक्षात राहील.
१४. कधीतरी फोन घरी ठेवून बाहेर पड. फोन बरोबर नाही म्हणजे
काहीतरी
चुकतंय, काहीतरी
राहून जातंय असं वाटून घेऊ नकोस. फोन न नेल्यामुळे
काही गोष्टी मिस् होतील. तर
त्या होऊ देत. पण त्या वेळात तुला जे मिळेल ते त्या ’फिअर
ऑफ मिसिंग आऊट’पेक्षा
मोठं असेल.
१५. सगळे जण ऐकतात त्यापेक्षा वेगळं संगीत ऐक. शास्त्रीय
संगीत ऐक. तुम्हाला
आजवर कधीच नव्हतं एवढं संगीत नेटवर सहज उपलब्ध आहे.
त्याचा फायदा घे.
१६. मेंदूला ताण देणारे खेळ, शब्दांचे खेळ, कोडी मधून मधून खेळत
जा.
१७. डोळे कायम उघडे ठेव. खिडकीच्या बाहेर काय आहे ते बघ.
पक्ष्यांचे आवाज
येतात का ते बघ, पाऊस हातावर घेऊन बघ, पायी चक्कर
मारायला जा.
गूगलशिवाय इतर
गोष्टींमधली मजा समजून घे.
१८. मला माहितीये की तू यातले नियम मोडशील. मग मी फोन
काढून घेईन.
मग आपण
त्यावर बसून चर्चा करू.
मग तू परत प्रॉमिस करशील. मग
मी तुला फोन परत देईन.
आपण पुन्हा सुरुवात करू..
काय? चालेल नं?
आयफोनबरोबर कसं
वागायचं हे तू
पहिल्यांदा शिकतो आहेस,
तशी माझीही ही पहिलीच तर वेळ आहे.
- मला अशी आशा आहे की, या अटी तुला मान्य असतील.
यातल्या बहुतेक सगळ्य़ा अटी
जरी नुसत्या फोनच्या बाबतीतल्या वाटल्या तरी त्या एकूणच
आयुष्याबद्दल आहेत. तू
आणि तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी..
रोज बदलतायत, रोज
वाढतायत.
हे खूप एक्सायटिंग
आहे पण त्याचबरोबर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे
होता होईल तेवढय़ा गोष्टी
साध्या सरळ सोप्या ठेवायचा प्रयत्न कर.
आणि सगळ्य़ात
महत्त्वाचं म्हणजे
कुठल्याही तंत्रज्ञानापेक्षा तुझं मन आणि तुझी बुद्धी यावर
जास्त विश्वास ठेव.
तुझ्या नवीन आयफोनसाठी खूप खूप शुभेच्छा!
तुझीच,
मॉम****""

Sunday 10 May 2015

महाराष्ट्र Maharashtra

http://www.whatsapp-online.com/2015/05/maharashtra.html



महाराष्ट्र ....

* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई
(१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी.
लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई *
उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील
जिल्ह्यांची संख्या - 36.(Thane- Palghar)
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर
हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश
राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर
दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे *
विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने
ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव
आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात
मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर
ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम
घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण
लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात
पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात
लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग,
तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम
जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर
कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात
होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त
जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य
कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस
आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर
भीमा नदीकाठी आहे.
महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण
भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक
मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे
आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर
बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील
नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज
निर्मिती केली जाते म्हणून
महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे
म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड
हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार
तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त
संत्रा पिकविला जातो.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास
प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक
येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व
विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड
शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे
या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले
अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे
या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त
महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात-
वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम
या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि.
नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड
रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील
सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध
बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि.
बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ
अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत
तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी,
जि. अमरावती येथे आहे.
* संत
गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे
आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे
आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे
आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे
आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली,
जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची
राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ
आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके
यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे.
मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात
आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर
सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य
सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास
म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ
रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले
पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे.
हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे
(रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
*. महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार –
भीमाशंकर)
*. महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
*. महाराष्ट्रातीलसर्वात मोठे राष्ट्रीय
उद्यान – चांदोली३१७ चौ.कि.मी.
*. महाराष्ट्रातीलसर्वात लहान राष्ट्रीय
उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
(बोरिवली)९० चौ.कि.मी.
*. महाराष्ट्रातीलसर्वात मोठे अभयारण्य – माळढोक
पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५००
चौ.कि.मी.
*. राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळगांव-
रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
*. राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य –
कर्नाळा (रायगड)
*. महाराष्ट्रातुननाहिसे झालेले प्राणी – चित्ता,
चींकारे व काळविट
*. महाराष्ट्रातीलमगर प्रजनन केंद्र –ताडोबा
*. राज्यातील १ ले व देशातील ३ रे
सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण
(सिंधुदुर्ग)
*. भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व
स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव
अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य

Monday 6 April 2015

Whatsapp Online Friendship Messages 2015

http://whatssapponline.blogspot.com/2015/04/whatsapp-online-friendship-free.html
Ladke ne marne ke 3 minute pehle 2 msg kiye..
.
.
1 GF. Ko and 1 dost ko..
Mein ja raha hu reply fast..
.
.
1st reply GF ka aaya:"tum kahan ja rahe ho, i m
busy baad me milenge..
.
.
Ye sunkar use bahut dukh hua..
.
.
2nd msg dost ka aaya:"abe kaminey akele kaha ja
raha hai ruk mein bhi aata hu..
.
.
Ye padkar wo ladka muskuraya aur bola
.
.
.
aaj phir pyar dosti se haar gaya.




Inspirational whatsapp online free 2015 new messages

http://whatssapponline.blogspot.com/2015/04/inspirational-whatsapp-online-free9.html
बहु ने आइने मेँ लिपिस्टिक ठिक
करते हुऐ
कहा -:
"माँ जी, आप
अपना खाना बना लेना,
मुझे और इन्हें आज एक
पार्टी में जाना है ...!!
"बुढ़ी माँ ने कहा -: "बेटी मुझे
गैस वाला
चुल्हा चलाना नहीं आता ...!!
"तो बेटे ने कहा -:
"माँ, पास वाले मंदिर में आज
भंडारा है ,
तुम वहाँ चली जाओ
ना खाना बनाने की कोई
नौबत
ही नहीं आयेगी....!!!
"माँ चुपचाप अपनी चप्पल पहन
कर मंदिर
की ओर
हो चली.....
यह पुरा वाक्या 10 साल
का बेटा रोहन सुन
रहा था |
पार्टी में जाते वक्त रास्ते में
रोहन ने अपने
पापा से
कहा -:
"पापा, मैं जब बहुत
बड़ा आदमी बन जाऊंगा ना
तब मैं भी अपना घर
किसी मंदिर के पास
ही बनाऊंगा ....!!!
माँ ने उत्सुकतावश पुछा -:
क्यों बेटा ?
....रोहन ने जो जवाब दिया उसे
सुनकर उस बेटे
और बहु
का सिर शर्म से नीचे झुक
गया जो
अपनी माँ को मंदिर में छोड़ आए
थे.....
रोहन ने कहा -: क्योंकि माँ,
जब मुझे भी किसी दिन
ऐसी ही किसी
पार्टी में
जाना होगा तब तुम
भी तो किसी मंदिर में
भंडारे में खाना खाने जाओगी ना
और मैं
नहीं चाहता कि तुम्हें कहीं दूर
के मंदिर में
जाना पड़े....!!!!
पत्थर तब तक सलामत है
जब तक
वो पर्वत से जुड़ा है .
पत्ता तब तक सलामत
है जब तक वो पेड़ से जुड़ा है
. इंसान तब तक
सलामत है
जब तक वो परिवार से
जुड़ा है .
क्योंकि परिवार से अलग होकर
आज़ादी तो मिल जाती है
लेकिन संस्कार चले
जाते हैं ..
एक कब्र पर लिखा था...
"किस को क्या इलज़ाम दूं
दोस्तो...,
जिन्दगी में सताने वाले भी अपने
थे,
और दफनाने वाले
भी अपने थे...
.
अच्छी लगे तो आगे जरुर शेयर
करना
‬: न अपनों से खुलता है,

न ही गैरों से खुलता है.
ये जन्नत का दरवाज़ा है,
मेरी माँ के पैरो से खुलता है.!!
💕 love u माँ
कृपया चार ग्रुप में सेंड जरूर करे
आप को माँ की ।।।।।।।।कसम
 
Copyright © 2013 Free Online Whatsapp Messenger Messages Status
Share on RockingPulse.com. Powered byBlogger